नेहमीची सात मण्यांची कुडी असते तशीच ही नक्षीमणी कुडी. तिच्या मण्यांवर बारीक नक्षीकाम केलेले असते. खास करुन जर मोहनमाळेसारखा नक्षी असणारा दागिना घालायचा असेल तर सोबत नक्षीमणी कुडी नक्कीच हव्या. ह्या नाजूक कुड्या कोणत्याही भारतीय पोशाखावर सुंदर दिसतात.
This is a type of traditional jewelry from Maharashtra that is made to resemble flowers. The best way to wear these lovely straightforward earrings, which have a long and traditional heritage is with traditional as well as contemporary clothing.
Specifications -
- 92.5% Pure Silver with Antique Polish